Andamanchya Andheritun Vinayak Damodar Savarkar
Step into an infinite world of stories
Biographies
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अंदमान येथे काळ्या पाण्याची शिक्षा झाली व जन्मठेपेसाठी स्वा. सावरकर अंदमानला गेले तेव्हापासून अंदमानात काय घडले याची नोंद ठेवणारी ही ही इतिहास दर्शिका आहे. बंदी क्र. ३६७७८ चा बिल्ला मिरवणारे सावरकर ४ जुलै १९११ रोजी अंदमानच्या कारागृहात पोचल्यानंतर काय काय घडले, कोणकोणती कामे झाली याबद्दल सर्वच नोंदी इतिहासदर्शिकेत आहे. वारंवार मिळालेल्या एकांतकोठड्या , खडी हाथबेडीच्या शिक्षा, अन्नग्रहणास नकार, कोलू पिसण्याचे काम, अशा अनेक नोंदी या इतिहासदर्शकेत सापडते.
Release date
Audiobook: 26 November 2024
Tags
English
India