December 25 - वाजपेयीजींना भावपूर्ण श्रद्धांजली - A tribute to ex Prime Minister of our country, Bharat (India). A great leader, motivational speaker and soft hearted poet. आज 25 डिसेंबर... मित्रांनो आपल्या भारत देशाचे माजी पंतप्रधान व प्रभावशाली व्यक्तिमत्व, दिवंगत अटलबिहारी वाजपेयीजी, यांचा आज जन्मदिन आहे. त्यांच्या स्मरणार्थ, त्यांच्याच प्रेरक काव्यामार्फत, वाहूया ही शब्द-फुलांची श्रद्धांजली! ऐका, आपल्या "शब्दफुले पॉडकास्ट" वर. Subscribe, follow व share करा. Email :- shabdaphule@gmail.com
#tribute #श्रद्धांजली #अटल_बिहारी_वाजपेयी #atalbhiharivajpayee #birth_anniversary #25december #december25 #poetry #christmas #inspirational_poem #life #india #leader #शब्दफुलें #अभिवाचन #काव्यवाचन #कविता #Maut_se_Than_Gayi #प्रेरणादायी #Hindi_Poem #Atal_Bihari_Vajpayeejee #primeminister #motivation #death #मृत्यू #मरण #shabdaphule #marathi #podcast #hindipoem
Step into an infinite world of stories
English
India