SPACE BRAVO S1E1 Sanjay Sonawani
भारताचं स्पेस मिशन फेल जावं म्हणून कट-कारस्थाने, जीवघेणे हल्ले सुरु होतात...ते पार स्पेसमध्ये गेल्यावरही थांबत नाहीत! २०५० मधील सायंटिफिक अडव्हान्स्ड टेक्निक्सचा अचाट वापर होतो ! उडत्या हेलीकार्समधुनचे चित्तथरारक पाठलाग, क्वांटम वेपन्सचा विनाशी वापर आणि विकृत सायंटिस्ट डेंगचा आर्टिफिशियल ग्राव्हिटीचा स्पेसशिप नष्ट करण्यासाठी उपयोग...भारतातील पहिल्याच साय-फाय थ्रिलरचा सुपर हिरो...एक सुपर इंटिलिजंट चिंपांझी.... ब्राव्हो , या साऱ्या संकटांना पुरून उरेल ?
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة