अचूकता आणि सचोटीआदित्य नवघरे (एएसआर इंडस्ट्रिज, छत्रपती संभाजीनगर) यांनी आपले वडील श्रीधर नवघरे यांनी उभारलेल्या एएसआर इंडस्ट्रिज मध्ये कार्यरत होऊन ह्युमनाइड रोबोनिर्मितीमध्ये आपला वेगळा ठसा उमटविला आहे. या विलक्षण प्रवासाविषयी..
1
|
24دقيقة
पहिल्या पिढीत उद्योगाचा पाया रचला जातो खरा, मात्र त्यावर उत्तुंग इमारत बांधण्याचे आव्हान पुढील पिढीतील उद्योजकांपुढे असते. हे आव्हान ते कसे पेलतात, त्यांचा उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा विकसित होतो, नवीन्याची ओढ असतानाच अनुभवातून आलेल्या ज्ञानाची जोड कशी मिळते अशा अनेक गोष्टींची उलगड त्यांच्याकडूनच होते, तेव्हा त्यातील सच्चेपणा अधिक बोलका असतो. म्हणूनच, प्रेरक लेखक दत्ता जोशी यांच्या संकल्पनेतून आणि शब्दांमधून साकारलेल्या `मूव्हिंग ॲस्पिरेशन` मालिकेचा हा दुसरा भाग ऐकणं हा एक समृद्ध करणारा अनुभव ठरतो.
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة